Ads Area

STATE NEWS Today

 

Maharashtra

उद्योगांना कोविड केंद्रासाठी सामाजिक दायित्व निधीस परवानगी

उद्योगांना कोविड केंद्रासाठी सामाजिक दायित्व निधीस परवानगी

स्थायी स्वरूपाचे म्हणजे भवन वगैरे बांधकाम तर अस्थायी स्वरूपाचे म्हणजे खेळाडूंना मदत देण्यास्वरूपाची कामे असतात.

“एसटी बस केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार”, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

एसटीचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल? याची चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक

Oxygen Shortage: राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहे – राजेश टोपे

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ लागली असताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केंद्र सरकारला विनंती केली आहे.

“…तर महाराष्ट्रात संकट निर्माण होईल”; नवाब मलिकांनी व्यक्त केली भीती

राज्याला दिवसाला ५० हजार रेमडेसिविर देण्याची मागणी

“मोदींनी छगन भुजबळांपेक्षा वेगळं काय सांगितलं?”; शिवसेनेकडून सडकून टीका

‘‘लॉकडाउन टाळा असा सल्ला आपले पंतप्रधान कोणत्या आधारावर देत आहेत?"

पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात निवडणुकीनंतर संसर्गात वाढ

मुख्यमंत्र्यांकडे वाढीव लशींची मागणी

अडथळे पार करत पोहोचलेल्या प्राणवायूच्या टँकरने रुग्णांना जीवनदान!

अडथळे पार करीत टँकरने रुग्णांना जीवदान दिले.

सोलापुरात करोनाला घाबरून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

रेखाराणी अमर मुंडे (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

ऑनलाइन बाजारपेठेत ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ची टंचाई

वाहतूक आणि वापरण्याच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे असलेल्या या यंत्राची देखभाल नगण्य असते

डॉक्टर नागपूरला हलवल्याने ग्रामीण आरोग्य यंत्रणा कोलमडली

गोंदिया येथून सात, भंडाऱ्यातून पाच, वर्धेतून पाच, गडचिरोलीतून अकरा वैद्यकीय अधिकारी नागपूरला बोलाविण्यात आले.

वसई-विरारमध्ये लसीकरणासाठी मध्यरात्रीपासून रांगा

बुधवारी नालासोपारा येथील पाटणकर पार्क आरोग्य केंद्रात लसीकरणावरून मोठा गोंधळ उडाला.

ग्रामीण भागात गंभीर स्थिती

तापाच्या प्रत्येक रुग्णाची प्रतिजन तपासणी करण्यात येणार आहेत.

वाडा, विक्रमगडमध्ये खाटांचा तुटवडा

पोशेरी येथे समर्पित करोना आरोग्य केंद्रामध्ये (डीसीएचसी) फक्त १०० रुग्ण दाखल करण्याची क्षमता आहे.

शासकीय नियमावलीनुसारच बिलाची आकारणी

लोकसत्तामध्ये या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले होते.

नातेवाईक पोहचू न शकल्याने सासूला मुखाग्नी

ही घटना मनोर नजीकच्या दहिसर तर्फे मनोर गावात घडली आहे.

आरोग्य मनुष्यबळाची थेट मेगा भरती

पालिकेने आता आरोग्य विभागात अधिकाधिक डॉक्टर्स आणि परिचारिकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

 ‘रेमडेसिविर’च्या काळ्याबाजाराचे कारण उपलब्ध साठय़ाची ‘झाकली मूठ’ !

परभणीतल्या गैरप्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी

आवक वाढल्याने हापूसच्या दरात मोठी घट

गेल्या चार दिवसांत फळ बाजारातील हापूसची आवक वाढल्यामुळे पेटीमागे दर पाचशे रुपयांनी घसरले आहेत

लातूरमधील रुग्णालयांत अपुरा प्राणवायू

पुरवठय़ासाठी नातेवाइकांसह डॉक्टरांचे जिल्हा प्रशासनाला साकडे

नंदुरबारमध्ये रेमडेसिविरवरून आरोप-प्रत्यारोप

आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय सुविधांची वानवा असल्याने करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आलेला नाही